Please use Chrome or Firefox for better user experience!
Mythology
War
परिणाम
No tags yet.
Tags
Writer Mayuresh Makarand Khare
Writer
  • G: General Audiences
  • PG: Parental Guidance Suggested
  • PG-13: Parents Strongly Cautioned
  • R: Restricted
G
RATED
145 Reads
0 Likes
0 Bookmarks
Popularity

Facebook · Twitter

FAQ · Feedback · Privacy · Terms

Penana © 2018

Get it on Google Play

Download on the App Store

Follow Author
परिणाम
0 Bookmarks
A - A - A
#1
फ्लॅश
Mayuresh Makarand Khare
Nov 18, 2016
0
0
42
1 Min Read
No Plagiarism!qsllY9o7th7AZVMKAXFWposted on PENANA जॅक मला तू आवडतोस!"46Please respect copyright.PENANAcwxyRwHfDa
"मला माहितेय"46Please respect copyright.PENANAxKKwGxhguX
जॅक पुढे वाकला आणि जेनी च्या कपाळावर त्याने किस केलं, आणि तिच्याकडे बघून हसला.46Please respect copyright.PENANAdJ8k46ZQl5
"ह्यात हसण्यासारक  काय आहे? ''  जेनी थोडं चिडून म्हणाली. 46Please respect copyright.PENANAVyBs6tZOIC
"काही नाही मला फक्त ऑड आणि  आश्चर्य   वाटतंय " 46Please respect copyright.PENANAYgnJM4g3lL
"का?"46Please respect copyright.PENANA1yuaTygSpC
जेनी आता थोडी इर्रिटेंट झाली होती. तिचा चेहरा बघून जॅकने लगेच सांगून टाकले.46Please respect copyright.PENANAYlazOh3N5L
"मला तू सुरवातीपासून आवडायचीस, आणि आता एवढ्या वर्षानंतर मला तुला आस्क आऊट करायची हिम्मत आली "46Please respect copyright.PENANAp31NNOR4Sc
तो तिच्या डोळ्यात बघूंन म्हणाला "काही लोक आपल्या आयुष्यात येतातच आधी किंवा नंतर"46Please respect copyright.PENANAPTLj3FSjxi
त्याचे हे बोलणं ऐकून जेनीचा राग  निवळला. आणि ती थोडीशी लाजून म्हणाली 46Please respect copyright.PENANAVwD65rn8es
"यु सर आर अ इडियट!" 46Please respect copyright.PENANAUEwWrjLjoD
तिने त्याचा हात आपल्या हातात पकडला आणि गार मऊ गवतात  आडवी  पडली. 46Please respect copyright.PENANAwdxixAXqUv
"मला इथे येऊन ओपन स्काय मध्ये बघत बसला खुप  आवडत " जॅक तिचा हात हातात घट्ट पकडून तिच्या  बाजूला आडवा पडत म्हणाला. अखंड सुंदर आकाशात बघत जॅकने डोळे बंद केले. जॅक नेहमीच गावभहेरील या टेकडीजवळ यायचा, संध्याकाळी  मस्त इथे येऊन उशिरापर्यंत फिरत बसायला त्याला जॅम आवडायचे, जॅक चे वडील गावातील मेयर होते त्यामुळे घरातील रोजचे लोकांचे उठणे बसने आणि परिवाराच्या अपेक्षा ह्यापासून पळायला जॅक साठी हि टेकडी खूप चांगली जागा होती.    46Please respect copyright.PENANAIQ1lW7Mkg1

पण आज त्याला काही ठीक वाटत न्हवते , तो नेहमीच मोकळेपणा आणि सुंदरपणा आज मिसिंग होता, रात्रीच्या अंधारात त्याला आज शांत वाटच्या ऐवजी त्याला  भीति वाटत होती. नकळत त्याच्या अंगावर काटा आला होता. पण आज त्याच्याबरोबर जेनी सुद्धा अली होती म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्याला इथे यायची इच्छा न्हवती तरी तो त्याचा नवीन गर्लफ्रेंड बरोबर आलाच.46Please respect copyright.PENANANaFj77DSr1
        46Please respect copyright.PENANAvXf3fMDdcy
 46Please respect copyright.PENANAIVoJglQ3F6
 46Please respect copyright.PENANA4thJNoRqhi
copyright protection42PENANAeb7lXEMf64 46Please respect copyright.PENANAsNgIQvuuJH
 

54.161.108.58

ns54.161.108.58da2
Comments ( 0 )

No comments yet. Be the first!
Loading...
X